बारामती तालुक्यात आजपर्यंत ५००० जणांची कोरोनावर यशस्वी मात : आज २३ पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात कोरोना थांबायचे नाव घेत नाही. रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० ते ३० च्या घरात असली तरी कोरोनावर मात करणारांची संख्खा अधिक आहे. तालुक्यात आजपर्यंत ५ हजार ८५ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
काल दि १६ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने ११४
एकूण पॉझिटिव्ह-६ .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -६ कालचे एकूण एंटीजन ४३ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २३
शहर-११. ग्रामीण- १२
एकूण रूग्णसंख्या-५५३२
एकूण बरे झालेले रुग्ण- ५०८५
एकूण मृत्यू-- १३४.