सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

समाज मनात ' घर ' करणारा नेता - नगरसेवक सुनील सस्ते : अविरत सेवेची 'सोळा' वर्ष पूर्ण

समाज मनात ' घर ' करणारा नेता - नगरसेवक सुनील सस्ते : अविरत सेवेची 'सोळा' वर्ष पूर्ण

बारामती : प्रतिनिधी

सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपली राजकीय, सामाजिक कारकीर्द सुरू करणारे , सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत पराभवाचे तोंड कधीही न पाहिलेले बारामती नगरीतील सर्वमान्य नगरसेवक  सुनील सस्ते यांची आज चालु टर्मची चार वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल 'सोमेश्वर रिपोर्टर' त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
         अजात शत्रू ,निर्भिड व्यक्तिमत्व, हाती घेतलेले काम तडीस नेणारे नगरसेवक सुनील सस्ते हे प्रभाग क्रमांक १६ चे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक आहेत.  उतणार नाही ,मातणार नाही, घेतला वसा, टाकणार नाही ही त्यांच्या प्रामाणिकपणाची खुणगाठ मनात ठेवून काम करणारे सुनील सस्ते सामान्य नागरिकाला काही अडचण आली, संकट आले तर अगदी रात्री अपरात्री हि आपला फोन चालू असतो केव्हाही फोन करा असं सांगणारी ही हस्ती मदतीला उभी असते. कोरोना च्या काळात लॉक डाऊन असताना  अनेक गरजू कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तू  घरपोच देणे, रेमीडेसिवर इंजेक्शन  मिळविण्यासाठी मदत करणे,अगदी  पेशंटला दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत  सर्व गोष्टींची मदत  प्रांताधिकारी  दादासाहेब कांबळे  यांच्या मार्गदर्शनाने,  एन एक्स पी डिजिटल च्या  मदतीने  पोचवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. सामान्य नागरिकाचे छोटे-छोटे प्रश्न असो की नगरपालिकेतील इतर धोरण त्यामुळे लोकांची अडवणूक होईल, नुकसान होईल त्या विरोधात सतत आवाज उठवणे असो यामध्ये शहरातील इंदापूर रोडवरील बाह्य मार्ग देवकाते हॉस्पिटल ते शारदा नगर सेवा रस्त्यामुळे अनेक व्यवसायिकांची दुकाने ,घरे बाधित होणार होती दोन्ही बाजूला साडेसात मीटर चा नवीन रस्ता होणार होता. त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेऊन हा रस्ता रद्द करण्यासाठी उपोषणा पर्यंत सर्व सोपस्कार पार पाडून हा रस्ता रद्द केला.
बारामतीतील नागरिकांची दुहेरी टोलच्या माध्यमातून होणारे आर्थिक लूट हाही विषय त्यांनी हाताळला. नगरपालिकेच्या नवीन हद्द वाडी मध्ये येणारी गावे, प्रभाग यांना नगरपालिकेच्या वतीने लाईटची किंवा ड्रेनेजची सोय केली नसताना नगरपालिका या ठिकाणच्या रहिवाशांकडून कराचे रूपाने आकारणी करत होती ती रक्कम जवळपास सात कोटीच्या आसपास होती. मात्र जी सेवा नगरपालिका देत नाही लाईट, गटर लाईन न देता त्या सेवेच्या रूपाने नगरपालिका कर घेत होती. तो कर घेऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली व त्या ठिकाणी जनतेचा अंदाजे तीन कोटी रुपये कर नगरपालिकेला कमी करावा लागला होता .
नगरपालिकेचा कारभार थेट लोकांना माहिती व्हावा याकरिता नगरपालिकेच्या प्रत्येक मीटिंगमध्ये जनतेच्या वतीने प्रभावी बाजू मांडणे, सामान्य जनतेला नगरपालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून ते सदैव तत्पर असतात.
       मला ज्यांनी निवडून दिले त्यांची कामे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी सतत जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देतो. यापुढेही माझे काम सेवक म्हणून अधिक जोमाने करून लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहुन, त्यांच्या ऋणात राहणे हेच माझे कर्तव्य मी समजतो.
मा.सुनील सस्ते नगरसेवक ,बारामती नगर परिषद

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : समाज मनात ' घर ' करणारा नेता - नगरसेवक सुनील सस्ते : अविरत सेवेची 'सोळा' वर्ष पूर्ण
समाज मनात ' घर ' करणारा नेता - नगरसेवक सुनील सस्ते : अविरत सेवेची 'सोळा' वर्ष पूर्ण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_KGAs5uBt-m2-BXkT7Dsf705NuxNtKgun2jemF_j_JbJcUFERX4oupnN-ZAhGJLo_7cxAUePbjaMcV2gmokH8Mw0Bk16A1tYBdcpGq7ZjW5CWc6wZErkCl-Ujq_prKm9mTAZNUFLxAC4P/s1600/1608032132052424-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_KGAs5uBt-m2-BXkT7Dsf705NuxNtKgun2jemF_j_JbJcUFERX4oupnN-ZAhGJLo_7cxAUePbjaMcV2gmokH8Mw0Bk16A1tYBdcpGq7ZjW5CWc6wZErkCl-Ujq_prKm9mTAZNUFLxAC4P/s72-c/1608032132052424-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_63.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/12/blog-post_63.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy