बारामतीत कालच्या पेक्षा आजची संख्खा निम्यावर : मात्र एकाचा मृत्यू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात कालच्या कोरोना रुग्णाच्या संख्येत निम्याने घट झाली आहे. काल तालुक्यात ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. आज ती संख्या घटून २५ वर आली आहे. मात्र गेल्या चोवीस तासात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल दि ९ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १०९.
एकूण पॉझिटिव्ह-७ .
प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -३.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१९ त्यापैकी पॉझिटिव्ह -११. कालचे एकूण एंटीजन ५०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-७
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २५
शहर-१६ . ग्रामीण- ९.
एकूण रूग्णसंख्या-५३५१
एकूण बरे झालेले रुग्ण- ४७९२
एकूण मृत्यू-- १३३
COMMENTS