बारामतीत रुग्णसंख्येला ब्रेक : आज केवळ एवढेच पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. आज मात्र या रुग्णसंख्या ला ब्रेक लागला आहे. आज शहरात ८ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत.
काल दि ६ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने ३.
एकूण पॉझिटिव्ह-२
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३३ त्यापैकी पॉझिटिव्ह -७ कालचे एकूण एंटीजन ८ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-४ काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १३
शहर-८ . ग्रामीण- ५
एकूण रूग्णसंख्या-५२४९
एकूण बरे झालेले रुग्ण- ४६७८
एकूण मृत्यू-- १३१.