सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना हा २७ हजार सभासदांसाठी व ८५० कामगारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून दोनच दिवसात या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून समजल्या माहिती नुसार कारखाना कार्यक्षेत्रातील २७ हजार सभासद व कारखान्यातील ८५० कामगारांच्या आरोग्य संदर्भात हा निर्णय संचालक मंडळ घेणार असल्याचे समजत आहे.
COMMENTS