सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'सोमेश्वर' च्या चुकीच्या होत असलेल्या विस्तारीकरणाबाबत हायकोर्टात मागितली दाद : सतिश काकडे

'सोमेश्वर' च्या चुकीच्या होत असलेल्या विस्तारीकरणाबाबत हायकोर्टात मागितली दाद : सतिश काकडे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण  वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्हा शेतकरी कुती समितीचे अध्यक्ष  सतिश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याची उस गाळप क्षमतेमध्ये प्रती दिन ५००० मे.टनावरून ७५०० मे.टनापर्यंत वाढविण्या करीता होणाऱ्या भांडवली खर्चास कारखान्याच्या संचालक मंडळाने .साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील रू.७०३७.५५ लाख या रक्कमे करीता प्रशासकिय व आर्थिक मान्यता घेतली आहे. 
             सदरची मान्यता प्राप्त करण्याकरीता कारखान्याने सन २०१८ मध्ये झालेल्या जनरल मिटींग मध्ये सदरील भांडवली खर्चास सभेची मंजुरी घेतल्याचे दाखविले आहे. सतिश काकडे यांनी दिलेल्या पुढील माहिती प्रमाणे कारखान्याने सन २०१८
मध्ये रू.४५११.७५ भांडवली खर्चास मंजुरी घेतलेली होती व २ वर्षात सदरील भांडवली खर्चामध्ये ३१ टक्के
वाढ करून मा.आयुक्तांची मान्यता घेतली आहे. सन २०१८ मध्ये सिव्हील वर्कसाठी रू.५० लाखाचे प्रयोजन
केले असताना सन २०२० मध्ये सिव्हील वर्कसाठी रू.१०.५० कोटीचे प्रयोजन करण्यात आले आहे व तसेच इतर खर्चातही वाढ करण्यात आली आहे. सदर यावत कारखान्याकडे आक्षेप नोंदविला होता.
तसेच .आयुक्तांनी प्रशासकिय मान्यता देते वेळी, कारखान्याने सदरील प्रकल्पास सभेची मान्यता
घेवुन त्वरीत ठराव आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्याबाबत आदेशीत केले असुन देखील कारखान्याच्या संचालक मंडळाने सर्वसाधारण सभा न घेता कोट्यावधी रूपये कामांचे टेंडर काढले आहे व सभासदांची सभा बोलविल्यास भांडवली खर्चामध्ये ३१ टक्के वाढ कशी झाली याबाबत उत्तर देणे कठीन होईल म्हणुन संचालक मंडळाने मा.आयक्तांनी आदेशित केले असताना देखील सभा घेतली नाही व त्यांच्या सोईप्रमाणे कारभार करत आहेत. त्याबाबत सतिश काकडे यांनी दि.१/१/२०२१ रोजी मा.साखर आयुक्तांकडे तकार दिलेली असताना आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समजते. त्यामुळे सतिश काकडे व इतर सभासदांची मे उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल करून सोमेश्वर कारखान्यास नोटीस बजावलेली आहे.           सदरील याचिकेबाबत येत्या काही दिवसात सुनावणीस होण्याची शक्यता आहे व त्यामध्ये मे.उच्चन्यायालय काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष
आहे.  सतिश काकडे पुढे म्हणाले की त्यांचा व इतर सभासदांचा कारखान्याच्या प्रगतीला विरोध नाही. परंतु
ज्याप्रकारे संचालक मंडळ सभासदांच्या हिताविरूध्द गैरकारभार करत आहे त्यास विरोध आहे. सभासदांच्या
आर्थिक हिताकरीता आम्ही हे पाऊल घेतले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर' च्या चुकीच्या होत असलेल्या विस्तारीकरणाबाबत हायकोर्टात मागितली दाद : सतिश काकडे
'सोमेश्वर' च्या चुकीच्या होत असलेल्या विस्तारीकरणाबाबत हायकोर्टात मागितली दाद : सतिश काकडे
https://lh3.googleusercontent.com/-xJ6MEaKUyzw/YAAd91tj7cI/AAAAAAAAGXE/jVJAPN3TMB82sfu3wKOgyyqdnjAif-c_gCLcBGAsYHQ/s1600/1610620367677090-0.png
https://lh3.googleusercontent.com/-xJ6MEaKUyzw/YAAd91tj7cI/AAAAAAAAGXE/jVJAPN3TMB82sfu3wKOgyyqdnjAif-c_gCLcBGAsYHQ/s72-c/1610620367677090-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_95.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_95.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy