मुरूम येथील युवकाचे पुण्यात अपघाती निधन

Admin
मुरूम येथील युवकाचे पुण्यात अपघाती निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

बारामती तालुक्यातील मुरूम येथील अक्षय जालिंदर शिंदे यांचे पुणे चाकण येथे अपघाती निधन झाले. तो 23 वर्षाचा होता. 
           अक्षय हा कामानिमित्त पुणे चाकण येथे वास्तव्यास होता. आज  दुपारी एका ट्रक ने त्याला ठोकर मारल्याने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्यात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे.
To Top