सावित्राबाई सोरटे यांचे निधन

Admin
सावित्राबाई सोरटे यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोरटेवाडी ता बारामती येथील सावित्राबाई आण्णासो सोरटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षाच्या होत्या. 
            त्यांच्या पश्यात एक मुलगा, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
सिध्दिराज पतसंस्थेचे चेअरमन तानाजीराव सोरटे यांचे त्या मातोश्री होत्या.
To Top