सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

Admin
सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वर्ष 2011-12 च्या  समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्रि शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह भेट मेळावा नुकताच पार पडला.
         यावेळी या बॅच च्या विद्यार्थ्यारच्या वतीने संस्थेच्या आवारात 25 फळझाड लावण्यात आली  तसेच सर्व आजी माजी प्राध्यापकांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला  यावेळी समर्थ ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत , विशवस्त धनश्री सावंत , उत्कर्ष आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सावंत सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मनीषा तावरे प्रा आर व्ही भुजबळ , प्रा खलाटे जे डी पोमने बी आर  उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पांडे , प्रास्ताविक दीपाली सकुंडे व आभार संध्या भोसले यांनी व्यक्त केले
To Top