अर्ज छाननीत एक आणि दोन गटात तब्बल १७ अर्ज बाद : दिग्गजांचा समावेश
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अर्ज छाननीत एक गटात १४ तर दोन गटात ३ उमेदवारी अर्ज बाद झाले.
यामध्ये दिगजांचा समावेश असून एक गटातून निरेचे उपसरपंच राजेश काकडे, विक्रम काकडे, संभाजी घाडगे, अनिल चव्हाण, राजेंद्र थोपटे यांच्यासह १४ जणांचे अर्ज बाद झाले, तर गट क्र २ मध्ये सुखदेव शिंदे आणि पोपट कोकरे यांच्यासह एकूण ३ अर्ज बाद झाले