भाजपला पहिला धक्का.. दिलीप खैरे यांचा अर्ज बाद : न्यायालायत जाणार- दिलीप खैरे

Admin
भाजपला पहिला धक्का..  दिलीप खैरे यांचा अर्ज बाद : न्यायालायत जाणार- दिलीप खैरे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

आज सोमेश्वर करखान्याच्या निवडणुकीतील अर्जाची छाननी सुरू असून गट क्र- ४ मधून भाजप ला पहिला धक्का बसला असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाला आहे. 
            दिलीप खैरे यांनी गट क्र ४ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र सलग तीन वर्षे ऊस न आल्याच्या निकषावर खैरे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. याबाबत दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी यांच्या समोर सुनावणी होणार आहे.
दिपीप खैरे - कारखान्याची मतदार यादी चुकीची असून लावलेले निकष चुकीचे आहेत. निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली जाते तर मंग याद्या जुन्या का? असा प्रश्न करून चुकीच्या निकषांवर न्यायालयात जाणार
To Top