मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत येलो बेल्ट ईश्वरी भोसले तर ब्राऊन बेल्ट शौनक महानवर प्रथम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
वाणेवाडी येथील जुडो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने वानेवाडी(ता बारामती) येथे नुकत्याच कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
वाणेवाडी मुरूम सोमेश्वर नगर करंजेपुल वाघळवाडी सोरटेवाडी येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीकांत खैरनार ( कृषी तांत्रिक अधिकारी यांच्या हस्ते पार पडले यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष विक्रम भोसले तसेच मा. बारामती तालुक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. कार्याध्यक्ष दुष्यांत चव्हाण अमोल भोसले उपस्थित होते स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे
येलो बेल्ट मुली- ईश्वरी भोसले दुर्गा भोसले *येलो बेल्ट मुले* सोमेश बाबर श्रेयांश खैरनार शिवेंद्र भोसले *ऑरेंज बेल्ट:**
ओजस निगडे *ब्ल्यू बेल्ट*:रुंद कोकरे *पर्पल बेल्ट सेकंड*: जयदीप जाधव प्रणय गायकवाड अथर्व बुनगे वैष्णवी जाधव सुरज टेकवडे
*ब्राउन बेल्ट*:
शौनक महानवर पल्लव जगताप प्रदुन्य भोसले या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चीप मास्टर धनंजय भोसले ग्रँडमास्टर प्रकाश रासकर व ब्लॅक बेल्ट मास्टर गणेश गिरी प्रवीण वैरागे चंद्रकांत सोनवणे चैतन्य कुंभार शुभम कांबळे यांनी केले