बारामती आज कोरोना पॉझिटिव्ह@४१: आजपर्यंत ६७०० जणांची कोरोनावर मात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यात आज ४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २४ जणांचा तर ग्रामीण भागातील १७ जनांचा समावेश आहे. आजपर्यंत ७५०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६७०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कालचे शासकीय दि १४ एकूण rt-pcr नमुने १४५
एकूण पॉझिटिव्ह-२३
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१३ कालचे एकूण एंटीजन १८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-५.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४१
शहर-२४. ग्रामीण- १७.
एकूण रूग्णसंख्या-७५८६
एकूण बरे झालेले रुग्ण- ६७८१
एकूण मृत्यू-- १४८.