सोमेश्वर कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सभेबाबत सतीश काकडे यांची उद्या पत्रकार परिषद

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडल्यानंतर उद्या मंगळवार दि ३० रोजी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.  
            दरवर्षी वार्षिक सभेला सतीश काकडे हे आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात मात्र आज सोमेश्वर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सभा पार पडत आसताना काकडे हे सभेत सहभागी झाले नाहीत. उद्या ते वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी काय भूमिका मांडणार याकडे नजरा लागल्या आहेत.
To Top