सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिनांक २९ रोजी प्रतीक्षेत असलेल्या २३४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील २५ व ग्रामीण भागातील ३९ असे एकूण ६४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, दि. २९ रोजी ची रुग्ण संख्या १७५ झालेली आहे तसेच एकूण रुग्ण संख्या ९२५४ झालेली आहे तसेच कालचे शासकीय दि ३० चे एकूण rt-pcr नमुने ५४८.
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-७८.
प्रतीक्षेत १७४.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -३
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१३९ त्यापैकी पॉझिटिव्ह -५०. कालचे एकूण एंटीजन ८१. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२१.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १४९
शहर-७९ ग्रामीण- ७०.
एकूण रूग्णसंख्या-९४०३
एकूण बरे झालेले रुग्ण- ७९७०
एकूण मृत्यू-- १६२