सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज कोरोनाचे उच्चांकी आकडा गाठला. आज तब्बल १०४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कालचे शासकीय दि १९ एकूण rt-pcr नमुने ३८०.
एकूण पॉझिटिव्ह-४८.
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२६
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -६९ त्यापैकी पॉझिटिव्ह -३५ कालचे एकूण एंटीजन ४२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२१
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०४.
शहर-७५. ग्रामीण- २९.
एकूण रूग्णसंख्या-८०४६
एकूण बरे झालेले रुग्ण- ७०७३
एकूण मृत्यू-- १५१.