सोमवारी सोमेश्वर कारखान्याची वार्षिक सभा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार २९ मार्च रोजी स.१०वा. ॲानलाईन पद्धतीने पार पडणार
असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले.
सभासदांना या सभेत नोटीसवरील लिंक अथवा बारकोडद्वारे सहभागी व्हावे लागणार आहे.