सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज शंभरीला टेकली. काल ८३ तर आज ९६ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा बारामतीचा धोकादायक आहे.
कालचे शासकीय १७ एकूण rt-pcr नमुने ३३८.
एकूण पॉझिटिव्ह-58. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -८.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -५६ त्यापैकी पॉझिटिव्ह -२०. कालचे एकूण एंटीजन ५९.
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१८.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९६
शहर-७६ ग्रामीण- २०
एकूण रूग्णसंख्या-७८५६
एकूण बरे झालेले रुग्ण- ६९५१
एकूण मृत्यू-- १५०.