बारामतीकरांसाठी दिलासादायक.... प्रतीक्षेतील अहवालांची रुग्ण संख्या घटतेय : कालच्या सरासरी रुग्णसंख्येत ८४ घट

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीकरांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. काल प्रतीक्षेत असलेल्या ७२ अहवालपैकी केवळ ४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 
 कालचे शासकीय दि २३ चे एकूण rt-pcr नमुने ६२१.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१४७. प्रतीक्षेत -१३६.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १२                     काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --१९२- त्यापैकी पॉझिटिव्ह --५९-.                   
कालचे एकूण एंटीजन २२६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०५.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३११   
शहर-१४१ ग्रामीण- १७०.             
एकूण रूग्णसंख्या-१५४७६       
एकूण बरे झालेले रुग्ण- ११५१४ 
मृत्यू-- २७०
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-४३८८-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण-८२२१९ 
प्रतीक्षेत असलेल्या ७२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील  ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,
To Top