सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यातील वाढता कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या।नेवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक ३१ ऑगस्ट,२०२१।पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात
आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या कोव्हीड-१९ संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे
काटेकोरपणे पालन करुन निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
काय आहे आदेश 👇