धक्कादायक....बारामती तालुक्याची कोरोना रुग्ण संख्या सव्वादोनशेवर : गेल्या चार दिवसात आठ मृत्यू

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येने आज उच्चाक गाठला. आज तब्बल २१९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  
कालचे शासकीय दि ६ चे एकूण rt-pcr नमुने  ४८९  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१३६ प्रतीक्षेत -0. 
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १२.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -८२ त्यापैकी पॉझिटिव्ह -२२        कालचे एकूण एंटीजन ११८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-६१.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २१९   
शहर-१३३ ग्रामीण- ८६.             
एकूण रूग्णसंख्या-१०६७३       
एकूण बरे झालेले रुग्ण- ८७२२ 
मृत्यू--१७१.
To Top