बारामती जिंकतेय....कोरोना हारतोय.. गेल्या पंधरा दिवसातील आज सर्वात निच्चांकी आकडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील प्रशासन , आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्या प्रयत्नांना येताना दिसत आहे. लॉकडाऊन, नागरिकांची शिस्त यामुळे कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल 54 तर आज 209 आकड्यावर कोरोनाचा बारामतीकरांनी रोखलं आहे. 

कालचे शासकीय (17/05/21) एकूण rt-pcr नमुने 723.  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-135. प्रतीक्षेत -00.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --64- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-.                   कालचे एकूण एंटीजन -141. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   135+28+46=209.   
शहर-82 ग्रामीण- 127.             
एकूण रूग्णसंख्या-22501       
एकूण बरे झालेले रुग्ण- 18999.       
एकूण आज डिस्चार्ज--346 
मृत्यू-- 550
To Top