शामराव काकडे यांची महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या शासननियुक्त संचालकपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील निंबुत येथील शामराव साहेबराव काकडे यांची महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या शासन नियुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
          शामराव काकडे हे गेली ३२ वर्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकपदी काम पाहत आहेत. तसेच चार वर्षे त्यांनी उपाध्यक्षपदी काम पाहिले आहे. त्यांची पुन्हा शासन नियुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
To Top