इंदापुर हद्दीत हायवे रोडवर लोंकाना अडवुन लुटमार करून दरोडा टाकणारी पवार टोळीवर मोक्का अंर्तगत कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम
इंदापुर 

स्टेशनचे हद्दीमध्ये राहुल बाळासाहेब पवार,गणेश बाळासाहेब पवार व त्याचे साथीदार हे जवळपास गेले आठ ते दाहा वर्षांपासुन वेगवेगळे गुन्हे करीत असत त्याचेवर २०११ पासुन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.
           सन २०११साली सदर टोळीने लाकडी हॉकीने डोक्यात मारहान करून मोठी दुखापत करून भांडणे केली
होती भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या इतर लोंकाना ही हाताने लाथाबुक्याने मारहन केली होती त्या बाबत गुन्हा दाखल आहे २०१४ साली पवार टोळीने नगरपालीके
समोर लावल्याली एक पियाजो रिक्षा स्वातचे फायदया करीत संमती शिवाय चोरी करून चोरून नेहली होती ,२०१५ साली पवार टोळीने बंकायदेशिर जमाव जमवुन गणपती विसर्जन मिरवणुकीचे कारणावरून दंगल करून दगडाने ,विटाने ,लाथाबुक्याने तसेच फायटरणे मारामारी करून गोधंळ केला होता ,२०१६ साली पवार टोळी हि दुकान दाराना धकावुन दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे खंडणी दयावी लागेल असे म्हणुन
खंडणी दिली नाही म्हणुन दुकानाच्या काचा फोडुन दुकानातील गल्लयातील पैसे काढुन घेत असले बाबत गुन्हो दाखल आहे ,२०१७ साली पवार टोळीने इंदापुर येथील
यात्रे मध्ये पाळण्यात बसण्याचे कारणावरून जातीवाचक अपशब्द वापरून गजाने कोयत्याने मारहान करून रिव्हॉलव्हर रोखुन गोळयाच घलीन अशी धमकी देवुन दहशत करून लाथा बुक्याने मारहान करून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला आहे २०१८ साली पवार टोळीने इंदापुर येथील मेडीकल दुकाने फोडुन घरफोडी चोरी करून मेडीकल दुकानामधील संगणक ,रोख रक्कम ,मोबाईल हॅन्डसेट तसेच वेगवेगळया प्रकारची औषधे चोरी केली आहेत ,२०२० साली पवार टोळीने बेकायदेशिर जमाव जमवुन खुनाचा प्रयत्न ,कोयत्याने मारहान करून लाकडी दाडक्याने मरहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न
केला आहे सदर पवार टोळीने अकलुज रोडने जाणारे वाट सरू यांना मो सा. व रिक्षाने अडवुन वाट सरूचे हातातील घडयाळ व वाटसरूचे पैसे जबरीने काढुन घेवुन मारहान
करून दरोडा टाकला आहे, सदर पवार टोळीने रिक्षाचा वापर करून गोर गरीब शेतकरी यांचे शेळया दरोडा टाकुन चोरून नेहले आहेत असे पवार टोळीवर दरोडा घालने
खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैदय सावकारी ,जबरी चोरी,घरफोडी चोरी, चोरी मारामारी असे गुन्हे दाखल आहेत
सदर पवार टोळीने तारीख १३/०५/२०२१ रोजी पहाटे ०५:३० वा. चे. सुमारास फिर्यादी हे त्याचे मो.सा.वरून पुणे सोलापूर हायवेवर हिंगणगाव गावचे जवळ
असनारे सोनाई पेट्रोल पंपाजवळ एम. एच. १२/बी.पी. ४३४५ या इंडिका कारमधील पाच इसमांनी फिर्यादीचे मो. सा. ला त्याची इंडिका कार आडवी लावुन तु आम्हा कट
का मारला असे म्हणुन कोयत्याने माहरण करून फिर्यादीचे जवळील रोख रक्कम मोबाईल पाकीट आधारकार्ड असे जबरीने हिसकावून दरोडा टाकला आहे. असुन
त्याबाबत इंदापुर पो. स्टेशन येथे गु. रजि. नं. ४४० / २१ भ. द. वि. कलम ३९५ वगैरे प्रमाणे दाखल आहे
.
To Top