सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील श्री रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. वाणेवाडी या संस्थेच्या सन २०२१/२०२२ हंगामाकरीता ऊस पीक कर्जवाटपस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेत सुरुवात झाली झाली आहे.
रोहित पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप ,शाखा प्रमुख धनंजय गायकवाड, विकास अधिकारी शरदराव होळकर, बँकेचे अधिकारी, संस्थेचे सचिव .किरण जगताप ,सहसचिव प्रदिप जगताप, .वसंतराव मांढरे, अरुण भोईटे उपस्थित होते.