सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेद्र यादव यांची अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना व खाजगी साखर कारखान्यातील नाविन्यपूर्ण व्यवस्थापन कार्यपध्दतीचा वापर याचे विषयावर अभ्यास करने करिता १५ सदस्यांची राज्यपातळीवर कमिटी स्थापन केली असुन यामध्ये यादव यांचा समावेश केला गेला आहे.
राज्यातील तीन साखर कारखान्याचा व तीन खाजगी साखर कारखान्याचे प्रतिनिधीचा समावेश आहे या मध्ये यादव यांचा समावेश झाला आहे. हा अहवाल केद्र सरकारला सादर होणार असून जुन २०२३ नंतर कोनतेही प्रकारचे अनुदान wtoचे निदेँशानुसार भारतातील कोनतेच साखर कारखान्याना मिळनार नाही म्हनुन व्यवसायिक व्यवस्थापन अवंलब करने गरजेचे आहे हि बाब विचारात घेवुन नँशनल फेडरेशन नवी दिल्ली यांनी खाजगी व सहका्री साखर कारखाने व बँकीग माकेँटिंग क्षेत्रातील सदस्याचा अभ्यास गट स्थापन केला आहे.