माळेगाव कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल आटोळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------                 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून बन्सीलाल आटोळे यांची पुढील एक वर्षासाठी निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप,कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप तसेच सर्व संचालक उपस्थित होते.
To Top