देवदूत हरपला : डॉ सुभाष शहा यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

सोमेश्वरनगर परिसरातील डॉ सुभाष डी शहा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. 
          सोमेश्वर कारखाना स्थापन झाल्यानंतर १९६५  पासून डॉ शहा यांनी सोमेश्वरनगर परिसरात वैद्यकीय सेवा पुरवली आहे. ज्या काळात अनेकांना शिक्षणाचा गंध नव्हता त्या काळात डॉ शहा यांनी एमबीबीएस ची पदवी संपादन केली होती. करंजेपुल येथील डॉ सचिन शहा यांचे ते वडील होत.
To Top