सोमेश्वर देवस्थान येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर साकारला राष्ट्रध्यज

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

बारामती तालुक्यातील सोरटी सोमनाथचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे  ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर विविध रंगाच्या फुलांमध्ये राष्ट्रध्यज साकारण्यात आला होता. 
        महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या सोमयाचे करंजे येथील हे सोमेश्वराच्या मंदिरात श्रावण महिन्याचा उत्सव सुरु आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र श्रावण मासातील धार्मिक परंपरेचे जतन करत महाभिषेक, पुजा करत हा उत्सव सुरु आहे.
To Top