सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाणेवाडी ता बारामती येथील श्रीमती सरस्वती तानाजीराव चव्हाण यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील त्या माहेरवासीन होत्या. वाणेवाडी येथील नवनाथ सिनेमा या थिएटर चे मालक गोपाळ चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.