बारामती l निंबुत येथे बारामती तालुक्यातील भारतीय युवा पॅंथरच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील भारतीय पँथरच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ निंबुत या ठिकाणी पार पडला. 
           भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या बारामती  तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम निंबुत येथील साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटी निंबुत येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निंबुत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमर चंद्रशेखर काकडे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून करंजेपुल पोलिस स्टेशनचे  पो नाईक अमोल भोसले सर व कॉन्स्टेबल साळुंखे सर त्याचबरोबर भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव  आईवळे. संस्थापकीय सल्लागार अमित  बगाडे.तसेच तालुका कार्याध्यक्ष मधुकर बनसोडे, सहकर्याद्याक्ष अमर काकडे  व तालुका संघटक गणेश फरांदे
 नींबूत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे. विलास बनसोडे.    रामदास  बनसोडे अशोक बनसोडे . बारामती तालुका अध्यक्ष स्वप्नील थोरात. गरदडवाडी चे सरपंच संतोष गडदरे. योगेश काकडे. सौरव सोनवणे. मनोज शिंदे. संजय बनसोडे. चंद्रशेखर काकडे. सुनील बनसोडे.  गौरव बनसोडे. विनय बनसोडे, हनुमंत जाधवउपस्थित होते 
               तसेच बारामती तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून कोमल शशिकांत बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आणि रूपाली बामणे. ज्योती गमंडेकर. योगिता कुराडे. नंदा घाडगे. सत्यवती धायगुडे. यांची संघटनेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बनसोडे यांनी केले   आभार चंद्रशेखर काकडे यांनी मानले. निंबुत गावातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top