सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काल नीरा खोऱ्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरल्याने पुरंदर, बारामती, खंडाळा, फलटण, इंदापूर व माळशिरस या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
काल सकाळपासून वीर धरणातून साडेचार हजार, १४ हजार, २३ हजार तर आज पहाटे ३३ हजार क्यूसेसने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.