बारामती पंचायत समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारावर ६२ शिक्षकांची मोहर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  

बारामती पंचायत समितीतर्फे  शिक्षकदिनी दिला जाणारा तालुकास्तरीय २०२१-२२ चा आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्यातील ६२ शिक्षकांना दिला जाणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटनेते 
 बापू धापाटे व प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी दिली. 
या शिक्षकांना मिळणार पुरस्कार------
To Top