बारामती ! वीज कोसळून दोन ठार तर एक जखमी : सगोबाचीवाडी येथील घटना

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील पणदरे नजीक सगोबाचीवाडी येथील आज दुपारी 3 वाजता वीज पडून दोन जण ठार झाले आहेत तर एक महिला जखमी झाली आहे.
            सगोबाचीवाडी येथे आज दुपारी अचानक ढगांचा कडकडाटात सुरू झाला. बाळासाहेब घोरपडे हे आपल्या दोन पत्नीसह बाभळीच्या झाडघाली बसले होते. त्याठिकाणी वीज पडली यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक पत्नी जखमी झाली आहे. 
To Top