सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील माळशिकारेवाडी येथे हनुमान मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आज बाल योगी शिवभक्त कोकरे महाराज यांच्या हस्ते पार पडला या मंदिराचे भुमीपुजंन कै. रामचंद्र (बापु) भगत व संभाजी होळकर व कै. गंगाराम नारायण माळशिकारे यांचे हस्ते दिनांक27/9/2012 या रोजी झाले व प्रणप्रतिष्ठा व कलशध्वजारोहन आज दिनांक 9/9/2021रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या होम हवचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या वस्तीवरील सहा जोड्या नेमलेल्या होत्या सपत्नीक उज्वल नाझीरकर सतीश माळशिकारे अनिल खोमणे बाळासो आडगळे सुरज माळशिकारे व अमर माळशिकारे यांनी मूर्ती स्थापना व मूर्ती मध्ये प्राण आणण्यासाठी या यज्ञ अवती ला साथ दिली.
या मंदिराचे शिखर
कै नारायण भिवाजी माळशिकारे यांच्या स्मानार्थ कै गंगाराम नारायण माळशिकारेे यांनी दिले. व तसेच मंदिरासाठी लागणारा कलश आंनदराव बाजीराव माळशि कारे
यांनी दिला.व light व pop चा खर्च अनिल अप्पासो खोमणे यांनी केला.नाद घंटा गणेश हरिभाऊ भरणे यांनी दिली .परिसर सुशोभित व प्रकाश मय करण्या साठी 3 LED लॅम्प काशिनाथ तुकाराम माळशिकारे यांनी दिले व गायमुख बाळासो अडगाळे यांनी दिले.व मूर्ती साठी लागणारे काचेचे फरनीचर अशोक माळशिकारे यांनी दिले.या कार्यक्रमाचे अन्नदान लालासो माळशिकारे यांनी दिले वस्तीवरील सर्व ग्रामस्थांनी अवंती देऊन नंतर मारुतीची स्थापना व कलश ध्वजारोहण कोकरे महाराजांनी यानी केली या कार्यक्रमासाठी गावचे नेते सुनील भगत, सोन्याबापु खोमणे बापुराव धापटे ,लालासाहेब माळशिकारे डी जी माळशिकारे, डी व्ही माळशिकारे अनिल शिंदे अशोक माळशिकारे राहुल नाझीरकर अजित माळशिकारे रामचंद्र खोमणे अप्पासो जायपत्रे पोलीस पाटील संग्राम माळशिकारे बि बि माळशिकारे नानाभाऊ माळशिकारे व दत्ता कारंडे इतर ग्राम ग्रामस्थ व बाहेरगावाहून आलेल्या माहेरवाशिणी यांच्याच समक्ष भव्य दिव्य मारुतीची मूर्ती स्थापित करण्यात आली व माहेरवाशिन ना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले