बारामती l अजून लस मिळाली नाही त्यांच्यासाठी खुशखबर : उद्या बारामती तालुक्यासाठी १५ हजार डोस उपलब्ध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात (15000 डोस) कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.त्यामुळे उद्या दि. 11/09/2021     रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व मोठ्या गावांमध्ये व शहरातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सत्रांचे  आयोजन करण्यात येईल. सदर लसीचा वापर 18 वर्षे वयोगटापुढील सर्व लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी करण्यात येईल, लस संपेपर्यंत लसीकरण सत्र सुरू राहतील, कृपया नागरिकांनी लसीकरण सत्राचे ठिकाणी गर्दी करू नये ही विनंती. . 
To Top