सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबुतीने चालल्याने यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे मत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडनूकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले भाजपच्या नेते मंडळींकडे जेवढे करखनाने आहेत त्या करखन्यांवर पाचशे कोटी हजार कोटी असे कर्ज आहे. सहकार म्हणजे काय ज्यांना अजून माहीत नाही अशांची सहकारावर गप्पा मारू नये अशी टिका त्यांनी केली.