सोमेश्वर रिपोर्टर टीम------
थोडंस पावसात भिजल तरी काय फरक पडत नाही. यांची नोंद मी घेतली आहे. मात्र पावसात भिजल तर काय घडत याचा अनुभव सातारच्या सभेत सर्वांनी घेतला आहे.
आज सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा सुरू झाल्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली आणि अनेक कार्यकर्त्यांना पावसात भिजावं लागलं...तेंव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पावसात थोडंस भिजल तर काय फरक पडत नाही. पावसात भिजल्याने काय घडते हे संर्वानी सातारा येथील सभेत अनुभवलं आहे.