निंबुत खंडाळा गटातून राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार विजयी : सोमेश्वर कारखाना निवडणूक

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील एक गटाची मतमोजणी संपली असून यामध्ये सोमेश्वर विकास पॅनेलचे अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे व जितेंद्र निगडे हे विजयी झाले आहेत.
            आज सकाळी आठ वाजता बारामती येथील कृष्णाई लॉन्स याठिकाणी ही मतमोजणी सुरू झाली. सकाळी साडेअकरा वाजता पहिल्या गटाची मोजणी पार पडली यामध्ये अभिजित सतीशराव काकडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे व जितेंद्र नारायण निगडे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.
To Top