सोमेश्वर कारखाना निवडणुक ! निंबुत खंडाळा गट क्रमांक एकच्या मतमोजणीला सुरुवात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती येथील कृष्णाई लॉन्स याठिकाणी निंबुत खंडाळा या गटाची मोजणी सुरू आहे. 
            साधारणतः ११ वाजण्याच्या दरम्यान गट क्रमांक एक चा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सद्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. 
To Top