सोमेश्वर कारखाना प्रचाराची रणधुमाळी सुरू ! सोमेश्वर विकास पॅनेलचा आज प्रचाराचा नारळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  -

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ आज दुपारी ३ वाजता सोमेश्वर मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
              राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलची यादी रविवारी जाहीर झाली तर काल दुपारी ३ वाजता भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन ची यादी जाहीर झाली. काल दिवसभरात ४३० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे २० जागांसाठी आता ४६ उमेद्वाररांच्यात थेट लढत होणार आहे. 
To Top