सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मा.खा किरीट सोमय्या यांनी सोमेश्वरचे संचालक पी.के.जगताप व बाळासाहेब भोसले यांना श्री सोमेश्वर परिवर्तन पॅनल ला शुभेच्छा दिल्या. यावेळी सोमय्या यांनी कारखान्यासंदर्भात माहिती घेतली. या प्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष मा.गणेश भेगडे, जालिंदरभाऊ कामठे, गिरीश जगताप, साकेत जगताप उपस्थित होते.