पुणे बेंगलोर हायवेवर खेड शिवापूर टोलनाक्यावर २४ लाखांचा चरस पकडला : राजगड पोलिसांची मोठी कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--   -
भोर : प्रतिनिधी
पुणे बंगलोर हायवेवर खेड शिवापूर टोलनाक्यावर 
२४ लाखांचा चरस पकडला. मुंबईकडून गोव्याकडे जात असणाऱ्या प्रवाशाकडे सहा किलोंचा चरस सापडला. नेपाळच्या अरोपीला राजगड पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक  सचिन पाटील ,एपीआय नवसारे यांच्या पथकाने केली कारवाई केली 
To Top