महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त
प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि.20 : - महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त तहसिल कार्यालय, बारामती येथे त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार विजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार विलास करे, महादेव भोसले, पी. डी. शिंदे महसूल व इतर शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS