सोमेश्वरनगर दि २८
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे ग्रामपंचायत खंडोबाचीवाडीच्यावतीने गावामध्ये विविध विकासकामांचे शुभारंभ करण्यात आला.
प्रमोद काकडे सभापती बांधकाम व आरोग्य समिती पुणे जिल्हा परिषद यांच्या हस्ते घुमटवस्ती येथील महादेव मंदिर सभामंडप व घुमट वस्ती येथील भूमिगत गटर या कामांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी लक्ष्मण गोफणे संचालक सोमेश्वर कारखाना , भाग्यश्री गडदरे सरपंच खंडोबाचीवाडी ,राजेंद्र धुमाळ ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते