पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
बारामती दि. १४ :
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त धुमाळवाडी येथील रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या इमारतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव धुमाळ आदी उपस्थित