अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता ! मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा.

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टीम- - - - 
मुंबई

७ नोव्हें, पू/मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची शक्यता व पुढे किनारपट्टी पासुन दूर जाणार. 
ह्या भागात; ७ नोव्हेंबर वादळी वारे ५०-६०kmph,gusting ७० ८-१० नोव्हेंबर वादळी वारे ४०-५०kmph, gusting ६० मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे  हवामान विभाग

To Top