पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज .

Pune Reporter

पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता !
हवामान खात्याचा अंदाज . 

सोमेश्वर रिपोर्टर टीम- - - - - 
मुंबई  
 राज्यातील विविध भागात खरीप हंगामाची जोरदार तयारी चालु असून अद्याप शेतकरी मागील काही दिवसांपूर्वी  झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीमध्ये  सावरला नाही .हवामान विभाग


https://twitter.com/Hosalikar_KS/status/1457064866271817735?s=20


त्यातच भर म्हणून काय  राज्यात पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून .मुंबई ,पालघर, ठाणे ,पुणे घाटपरिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे  .
To Top