सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाघळवाडी ता बारामती येथील पार्वती निवृत्ती गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.
वाघळवाडी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती गायकवाड यांच्या पत्नी होत्या.त्याच्या मागे दोन मुले, सुना असा त्यांचा परिवार आहे. वाघळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य ऍड. हेमंत गायकवाड याच्या त्या आजी होत.