अष्टविनायक मार्गातील सुपे - पाटस कुसेगाव घाटातील रस्त्याचे काम सुरू

Pune Reporter


सोमेश्वरी पोटात टीम  - - -
सुपे प्रतिनिधी -

  .             अष्टविनायक मार्गातील बारामती व दौड या दोन तालुक्यांना जोडणारा अष्टविनायकातील मार्ग म्हणजे सुपे - पाटस कुसेगाव घाट रस्ता या मार्गाचे सध्या अष्टविनायक योजने अंतर्गत गेल्या दोन वर्ष कालावधी पासुन डांबरी करण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता कुसेगाव घाटात वनविभागा मार्फत  थांबविला असल्याचे दिसत होते. या मार्गाचे काम व्यवस्थितरित्या व जलद गतीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत व सामाजिक कार्यकत्यांन मार्फत होत होती ,

 या घटामध्ये अनेक वेळा दुर्घटना होऊन वाटसरूचे जीव गेल्या चा घटनाही घडल्या आहेत , परंतु वनविभागाचा किचकट प्रक्रीयेमुळे कामास बराच विलंभ होत होता,

अखेर  घाटातील रस्त्याचे काम सुरू झाले ,यामुळे नागरिक आणि प्रवाशी यांनी आनंद व्यक्त करत आहेत. 

   येत्या दोन दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती सामाजिक बाधकाम विभाग मार्फत देण्यात आली ,सामाजिक कार्यकर्ते माजी सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारवांर पाठपुरावा केला होता ,
To Top